अभिनेत्री भाग्यश्री लिमये उत्तम अभिनयासोबतच इतर सुंदर कलाही जाणते. नुकतीच तिने विणकाम करतानाच एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तिने मस्त बुकमार्क तयार केलं आहे. Reporter : Pooja saraf Video Editor : Ganesh Thae